कोंकणातील माझे गाव- ओझरम आणि गणेश चतुर्थी | Mumbai To Kankavli Ride on Scooter Ganesh Chaturthi Vlog
OmkarRaneVlogs
0:00 / 0:00
कोंकणातील माझे गाव- ओझरम आणि गणेश चतुर्थी | Mumbai To Kankavli Ride on Scooter Ganesh Chaturthi Vlog
186 просмотров · 6 дней назад
OmkarRaneVlogs
5,47 тыс. подписчиков
186 просмотров · 6 дней назад
निसर्गरम्य कोकण आणि गणेश चतुर्थीचा मोठा सण! ❤️🚩
गावाकडची हिरवीगार शेती, नारळी-पोफळीच्या बागा, पावसाळ्यातलं निसर्गसौंदर्य आणि त्यातला गणपती बाप्पाचा उत्सव… कोकणातली गणेश चतुर्थी म्हणजे एक वेगळीच भावना! 🌴🌧️🙏
या Vlog मध्ये अनुभवूया कोकणातले गणपतीचे ५ दिवस, गावाकडची लगबग, बाप्पाचं आगमन, पारंपरिक वातावरण, घरगुती उत्सव आणि कोकणची अस्सल मातीची vibe. ❤️
मुंबईच्या धावपळीपासून दूर…
गावाकडचा गणपती, निसर्ग आणि आपल्या माणसांसोबतचे काही खास क्षण! 🚩
🙏 गणपती बाप्पा मोरया!
❤️ पुढच्या वर्षी लवकर या!
जर Video आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Share ❤️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#Konkan #GaneshChaturthi #KonkanGanpati #GanpatiBappaMorya #GaneshChaturthiVlog #KonkanVlog #MarathiVlog #GanpatiFestival #KonkanVibes #Maharashtra #VillageVlog #Ganpati #MarathiYouTuber