Kanda chal (Onion storage) mordern storages with blower system
Pravin Pachore(Dattakrupa Engineers)
0:00 / 0:00
Kanda chal (Onion storage) mordern storages with blower system
5 754 просмотра · 1 год назад
Pravin Pachore(Dattakrupa Engineers)
6,08 тыс. подписчиков
5 754 просмотра · 1 год назад
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, सहा ते सात महिने कांदा टिकवण्यासाठी, कांदा सडण्याचे प्रमाण 10% पेक्षा खाली राहते, नैसर्गिक हवेवर अवलंबून न राहता कृत्रिम हवा ब्लोवर च्या साह्याने दिली जाते, शेतकऱ्यांसाठी कमीत कमी कष्ट व्हावे आणि कांदा भरणे आणि काढणे सोपे होण्यासाठी खोल फिटिंग मधील मॉर्डन कांदा चाळी बनवलेले आहेत.
शेड सहित संपूर्ण कांदा चाळ आणि ब्लोवर सिस्टीम बसून देण्यात येईल.
मोबाईल नंबर: 9130515748
प्रवीण पाचोरे
दत्तकृपा इंजिनियर्स,
मोशी, पुणे