चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा | कृष्ण देवाने हळूच मारला खडा | chumbhal motyachi var panyacha ghada
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
0:00 / 0:00
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा | कृष्ण देवाने हळूच मारला खडा | chumbhal motyachi var panyacha ghada
1 174 683 просмотра · 4 года назад
हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
655 тыс. подписчиков
1 174 683 просмотра · 4 года назад
नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा | कृष्ण देवाने हळूच मारला खडा | chumbhal motyachi var panyacha ghada
संत एकनाथ महाराज यांची एक सुप्रसिद्ध गौळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Видео
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Видео
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा
कृष्ण देवाने हळूच मारला खडा
चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा गवळण
चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा गं
चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा घडा गवळण
चुंबळ मोत्याची
चुंबळ मोत्याची पाण्याचा घडा
मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडा ग
chumbal motyachi doivar panyacha ghada
motyachi chumbal var panyacha ghada
motyachi chumbal doivar panyacha ghada ga
chumbal motyachi doivar
chombal motyachi var panyacha ghada harmonium notation
chumbhal motyachi var panyacha ghada
motyachi chumbal var panyacha ghada gavlan
nahi re nahi kunache kuni abhang
नाही रे नाही कुणाचे कुणी
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#marathi_bhajan,
#कल्पेश_जाधव_अभंग,
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#bhajan
#gavalan
#abhang
#devotionalsongs
#चुंबळमोत्याचीवरपाण्याचा
#chumbhalmotyachi
#krishnabhajan
नोटेशन सहित अभंग
abhang noteshan
bhajan noteshan
नटखट गौळण
notetion
मोत्याच्या चुंबळ वर पाण्याचा घडा हार्मोनियम