कोकणातील एक गाव तळवली । समर्थ कळंबाटे । निसर्ग । संस्कृती आणि परंपरा
समर्थ कळंबाटे
0:00 / 0:00
कोकणातील एक गाव तळवली । समर्थ कळंबाटे । निसर्ग । संस्कृती आणि परंपरा
16 089 просмотров · 9 месяцев назад
समर्थ कळंबाटे
702 подписчика
16 089 просмотров · 9 месяцев назад
कोकण म्हटल्यावर आपल्या समोर येत ते निसर्ग सौंदर्य पण त्याहूनही अधिक समृद्ध कोकण आहे ते म्हणजे येथील परंपरा आणि संस्कृतीने,या व्हिडिओ च्या निमित्ताने आज मी तुम्हाला अशाच एका गावाला भेट देणार आहे ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो ते माझ जन्मगाव तळवली.
ठिकाण:-तळवली ता:-गुहागर जि:-रत्नागिरी
संकल्पना:-समर्थ कळंबाटे
शाळा ड्रोनशूट:- कुबेर व्हिडिओ