कोकणच्या मातीतील पारंपारिक मर्दानी खेळ- बनाटी! देवी विसर्जन मिरवणूकीत गावकरी खेळले मर्दानी खेळ !
गुडेघरचा प्रितेश
0:00 / 0:00
कोकणच्या मातीतील पारंपारिक मर्दानी खेळ- बनाटी! देवी विसर्जन मिरवणूकीत गावकरी खेळले मर्दानी खेळ !
581 просмотр · 1 год назад
गुडेघरचा प्रितेश
3,24 тыс. подписчиков
581 просмотр · 1 год назад
नमस्कार मित्रांनो 🙏
सर्वांना सस्नेह
जय महाराष्ट्र 🙏 जय जिजाऊ 🙏
जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
मित्रांनो, गुडेघरचा प्रितेश या you tube चॅनल वर सर्वांचे सहर्ष स्वागत 🌹🌹🌹🌹
मित्रानो,
आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये
आपल्या कोकणामध्ये देवी विसर्जन मिरवणूक किंवा अन्य कार्यक्रमाच्या वेळी विविध प्रकारचे नृत्य, खेळ सादर केले जातात.
असाच एक मर्दानी खेळ ग्रामीण भागात दाखवला जातो त्याला बनाटी असे म्हणतात.
गावातील काही लोक ह्या बनाटया मारतात व आपले कौशल्य दाखवतात.
आमच्या गावामध्ये सुद्धा या पारंपारिक पद्धतीने मर्दानी खेळ खेळला जातो त्याचा हा व्हिडिओ आहे.
तरी सर्वांनी ही व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ आवडल्यास
like करा
share करा
आणि आपल्या you tube चॅनल ला subscribe करा
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
#नवरात्रोत्सव_२०२४_देवी_विसर्जन_पारंपारिक_मर्दानी_खेळ_बनाटी
#बनाटी
#गुडेघरचाप्रितेश
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक व Instagram वर follow करा
/ pritesh.kadam.562329
https://instagram.com/pritesh.kadam.5...
/ गुडेघरचा-प्रितेश-103031698816451
प्रितेश प्रकाश कदम ( गुडेघर )