तेलात न विरघळणारी न तुटणारी कुरकुरीत खमंग भाजणीची चकली खमंग भाजणीची चकली 😋 पोकळ, कुरकुरीत
Seema's best kitchen
0:00 / 0:00
तेलात न विरघळणारी न तुटणारी कुरकुरीत खमंग भाजणीची चकली खमंग भाजणीची चकली 😋 पोकळ, कुरकुरीत
1 776 просмотров · 3 дн. назад
Seema's best kitchen
8,45 тыс. подписчиков
1 776 просмотров · 3 дн. назад
तेलात न विरघळणारी न तुटणारी कुरकुरीत खमंग भाजणीची चकली खमंग भाजणीची चकली 😋 पोकळ, कुरकुरीत
दिवाळीसाठी बनवा खमंग भाजणीची चकली! 😋 अगदी पोकळ, कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली बनवण्याची सोपी पारंपरिक मराठी रेसिपी. योग्य भाजणीचे प्रमाण आणि सोपी कृती जाणून घ्या.
अशाच स्वादिष्ट पारंपरिक रेसिपीसाठी Seema’s Best Kitchen चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओ आवडल्यास Like व Share करा.
साहित्य - ½ किलो भाजणीसाठी
भाजणीचं पीठ - 500 gm [अर्धा किलो]
पाणी - 3 कप
पांढरे तीळ - 2-3 टेबलस्पून
ओवा - 1 टीस्पून [हातावर चुरडून]
हिंग - चिमूटभर
लाल मिरची पावडर - 2-3 टेबलस्पून [चवीनुसार]
मीठ - चवीपुरतं
बटर - 1 टेबलस्पून [नसेल तर लोणी किंवा 1-2 टेबलस्पून तेल वापरू शकता]
तळण्यासाठी तेल
---
कृती
1. उकड काढणं
जाड बुडाच्या पातेल्यात 3 कप पाणी घालून उकळायला ठेवा. त्यात ओवा, तीळ, हिंग, लाल मिरची पावडर, मीठ आणि 1 टेबलस्पून बटर घाला
टीप: भाजणीच्या पिठात जास्त तेल/बटर घालू नका. फक्त 1-2 चमचे पुरेसे आहेत.
2. भाजणी मिक्स करणं
पाणी छान उकळलं की गॅस बंद करा एका हाताने भाजणीचं पीठ हळूहळू घाला आणि दुसऱ्या हाताने पटापट मिक्स करत राहा. सगळं पीठ छान मिक्स झालं की 10 मिनिटं झाकून वाफवून ठेवावं
3. पीठ मळणं
पीठ कोमट असतानाच हाताला थोडं पाणी लावून मळायला सुरुवात करा गरम असतानाच मळणं महत्त्वाचं आहे, नाहीतर चकली कडक होते.
पहिल्यांदा स्मॅशरने हलकं मॅश करा आणि नंतर हाताने 5 मिनिटं छान मळून घ्या पीठ चांगलं मळलं तर चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. मळलेलं पीठ 5 मिनिटं झाकून ठेवा
4. चकली पाडणं
चकलीच्या सोऱ्याला आतून थोडं तेल लावून घ्या म्हणजे पीठ चिकटणार नाही. पिठाचा लांबडगोळा करून सोऱ्यात भरा. झाकण लावून चकली पडा पीठ छान मळलं असेल तर चकलीला छान काटे येतात आणि गोल आकार येतो.
पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल नसावं - घट्टसर असावं.
5. तळणं
कढईत तेल गरम कर. तेल मध्यम गरम असावं. चकली तेलात सोडून कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळून घेणे एका वेळी जास्त चकली टाकू नका
---
महत्त्वाच्या टिप्स
उकळीची टीप - गॅस बंद केल्यावरच भाजणीचं पीठ घालायचं, नाहीतर गुठळ्या होतात
पीठ मळणं - कोमट असतानाच हाताने मळा. खूप सैल पीठ असेल तर चकली तेलात विरघळते काटे येणार नाहीत
काटे येण्यासाठी - पीठ चांगलं घट्ट मळलं की चकलीला छान काटे येतात
अर्धा किलो भाजणीतून मस्त कुरकुरीत, तेलकट नसलेल्या आणि न तुटणाऱ्या चकल्या तयार होतील! 🎉
.
.bhajani chakli, chakli recipe, chakli recipe in marathi, crispy chakli, khamang chakli, diwali special recipe, maharashtrian recipes, chakli bhajani praman, कुरकुरीत चकली, भाजणीची चकली, दिवाळी फराळ, मराठी रेसिपी
.
.#भाजणीचीचकली #चकलीरेसिपी #खमंगचकली #दिवाळीफराळ #दिवाळीस्पेशल #ChakliRecipe #BhajaniChakli #CrispyChakli #MarathiRecipe #SeemasBestKitchen
.
..भाजणीची चकली, खमंग चकली, चकली रेसिपी मराठी, दिवाळी स्पेशल चकली, कुरकुरीत चकली, खुसखुशीत चकली, पोकळ चकली, चकली भाजणी प्रमाण, घरगुती चकली रेसिपी, पारंपरिक चकली, chakli recipe in Marathi, bhajani chakli recipe, Diwali special chakli, crispy chakli recipe, Maharashtrian chakli recipe
बिना पाकाचे रव्याचे लाडू • बिना पाकाचे मऊसूत पेढ्यासारखे रव्याचे लाडू...
कळीचे लाडू • पारंपरिक पद्धतीने शेव लाडू/ कळीचे लाडू /½k...
बेसन लाडू • Besan ladoo / unique recipe Shahi besan la...
मुरमुरा चिवडा • मुरमुरा चिवडा / दिवाळी स्पेशल 10 मिनिटंमधे...
बटर चकली • Instant butter chakali/ खमंग कुरकुरीत काटे...
खाजा
• Khaja recipe /खुसखुशीत रसभरी भरपूर लेयर्स ...
भाजक्या pohyacha chivda • भाजक्या पोह्याचा चिवडा/ खमंग कुरकुरीत महिन...
1kg प्रमाणामध्ये भाजणीचं चकली • 1किलो प्रमाणामध्ये खमंग कुरकुरीत काटेरी भा...
शंकरपाळी • 1/2 kg प्रमाणामध्ये खारीसारखी भरपूर लेअर्स...
4 kg प्रमाणामध्ये चकलीची भाजणी • 4kg प्रमाणामध्ये खमंग भाजणी /अशा पद्धतीने...
करंजी सारण • खमंग खुसखुशीत करंजीचे सारण 1ते 2 महिने टिक...
बिना पाकाचे रव्याचे लाडू • बिना पाकाचे पेढ्यासारखे मऊसूत तोंडात विरघळ...
तिळाची करंजी • खुसखुशीत तिळाची करंजी.करंजीचे आवरण खुसखुशी...
बिना भाजणीची चकली / इन्स्टंट चकली • Instant chakli / बिना भाजणीची चकली अगदी कु...
गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी • गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी /
पोहे चकली • Diwali special 🪔/ पोहा चकली / खमंग कुरकुरी...
करंजी सारण • Diwali special karanji Saran /खुसखुशीत सार...
मक्याचा चिवडा • Diwali special / कुरकुरीत खमंग टेस्टी महिन...
बेसन लाडू • Diwali special . बेसन न भाजता टाळ्याला न च...
खारी शेव • दिवाळी स्पेशल खारी शेव / सर्वात सोपी पद्धत...
4 k प्रमाणामध्ये चकलीची भाजणी • Diwali special.4 kg प्रमाणामध्ये खमंग भाजण...
शेवेच लाडू • Diwali special / शेवेचे लाडू / कळीचे लाडू ...