जिल्हास्तरीय स्पर्धेत किंजवड्याच्या स्थानेश्वर दिंडीमंडळाचा प्रथम क्रमांक 😍💐❤️|उत्कृष्ट देखावे बघाच😳
Subodh Kinjawadekar
0:00 / 0:00
जिल्हास्तरीय स्पर्धेत किंजवड्याच्या स्थानेश्वर दिंडीमंडळाचा प्रथम क्रमांक 😍💐❤️|उत्कृष्ट देखावे बघाच😳
4 200 просмотров · 1 год назад
Subodh Kinjawadekar
1,8 тыс. подписчиков
4 200 просмотров · 1 год назад
तोरसोळे देवगड येथे झालेल्या दिवाळी २०२४ निमित्त वारकरी दिंडिभजन
स्पर्धेत जिल्ह्यातील निमंत्रित मंडळे होति त्यात प्रथम क्रमांक तसेच उत्कृष्ट पखवाज वादक ही बक्षिसे स्थानेश्वर दिंडिभजन मंडळ किंजवडे,देऊळवाडी यांना मिळाली तसेच,,
द्वितीय:- रामेश्वर मंडळ आचरा.
तृतीय:- पावनाई भजन मंडळ किंजवडे.
#वारकरी_संप्रदाय #भजनस्पर्धा #कोकणसंस्कृती #कार्यक्रम #वारकरी_कीर्तन_रंग #दिंडी #दिंडिभजन #varakari #sampraday
#kokanvlog #dailyvlog #kokanimeva #kokankar #bhajan #bhajankirtan #dindibhajan #pandharpur #vithhal #pandharinath #vithumauli #pundalik #gorakumbhar #janabai #tukaram_maharaj_abhang_gaatha #vithoba #pandharapur #pandharichyapandurangvitthala #baap