Перейти к содержимому

म्हातारपणात हाडे लोखंडासारखी मजबूत ठेवायची असतील तर खा हे 10 अनोखे पदार्थ !

Madhuri's Life Tips и Santosh Shinde

0:00 / 0:00

म्हातारपणात हाडे लोखंडासारखी मजबूत ठेवायची असतील तर खा हे 10 अनोखे पदार्थ !

213 просмотров · 6 дней назад
Madhuri's Life Tips и Santosh Shinde
213 просмотров · 6 дней назад
म्हातारपणात हाडे लोखंडासारखी मजबूत ठेवायची असतील तर खा हे 10 अनोखे पदार्थ ! नमस्कार मैत्रिणींनो आपल्या प्रत्येकाच्या घरात जेष्ठ नागरिक असतात आणि एकदा का त्यांचं ठराविक वय ओलांडलं की शरीरात अशक्तपणा येतो त्यासोबतच गुडघेदुखी कंबर दुखी हाडे ठिसूळ होणे असे बरेचसे आजार सुरू होतात. त्यासोबतच कॅल्शियम चे प्रमाण सुद्धा खूप वेगाने कमी होऊ लागतं आणि यावर उपाय म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या खाणं दूध पिणं पण तरीही हवा तसा फरक पडत नाही. कारण कोणता पदार्थ कधी खायचा याचा अचूक नियम त्यांना माहिती नसतो. या व्हिडिओ दरम्यान मी 10 असे पदार्थ सांगितलेले आहेत जे तुमच्या स्वयंपाक घरात सहज मिळतील त्यासोबतच त्या पदार्थाचा अचूक नियम देखील सांगितलेला आहे जेणेकरून तुमच्या शरीराला त्या पदार्थाचा शंभर टक्के फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक घरातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. टीप: या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही सामान्य आणि शैक्षणिक माहितीच्या आधारावर असून कोणताही मोठा आयुर्वेदिक पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा आणि तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. #bonehealth #jointhealth #jointpain #viral #longvideo #traditionalfood #seniorhealth #bones #health #healthylifestyle #marathihealthtips