शून्य मशागत पद्धतीने लागवड करण्याचे तंत्रज्ञान
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प Maha PoCRA
0:00 / 0:00
शून्य मशागत पद्धतीने लागवड करण्याचे तंत्रज्ञान
2 259 просмотров · 3 года назад
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प Maha PoCRA
43,2 тыс. подписчиков
2 259 просмотров · 3 года назад
(नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) एसआरटी हे शून्य मशागतीचे तंत्र भात लागवडीत कशा पद्धतीने यशस्वी ठरत आहे व ते कसे वापरावे याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी उपयुक्त माहिती दिली आहे.
#notill #farming #srt #pocra
अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी या यूट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा 👉 / @pocramaharashtra
हवामान बदलांना सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी तथा Maharashtra Project on Climate Resilient Agriculture प्रकल्प राबविण्यात येतो. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांतील एकूण ५२२० निवडक गावांमध्ये ना.दे.कृ.सं. प्रकल्पाच्या माध्यमातून विविध घटकांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. हा अंदाजित चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, नोव्हेंबर २०२२ पर्यंत चार वर्षांतच पोकरातून तीन हजार कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात यश आले आहे.
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp, Krishi vibhag,
.....
Disclaimer :- Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purpose such as criticism, comment, news reporting scholarship & research fair use is a use permitted by copyright statute that might otherwise infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.