उपवासाची दही पापडी चाट चटपटीत
Urmila Patil
0:00 / 0:00
उपवासाची दही पापडी चाट चटपटीत
46 просмотров · 9 дн. назад
Urmila Patil
94 подписчика
46 просмотров · 9 дн. назад
नमस्कार मैत्रिणींनो Urmila Smart Rasoi मध्ये तुमचं स्वागत आहे!
आज आपण बनवणार आहोत नवरात्री उपवासाची दही पापडी चाट. रोज रोज उपवासाला तीच तीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय? मग आपण हे चटपटीत चाट नक्की Try करा! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
✨ साहित्य (Ingredients) ✨
पापडी साठी:
1 वाटी भगर पीठ (वरई)
1/2 वाटी साबुदाणा पीठ
मीठ, पाणी एक चम्मच कुट्टू आटा
चाट साठी:
2 उकडलेले बटाटे (भाजी केलेली)
उपवासाचा तिखट चिवडा / बटाटा शेव
खजूर चिंचेची गोड चटणी
घट्ट गोड दही
कृती (Recipe):
1. भगर आणि साबुदाणा पीठ मिक्स करून पुऱ्या लाटून गरम तेलात टम्म फुगवून तळून घ्या.
2. त्यावर बटाट्याची भाजी (जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून) ठेवा.
3. वरून उपवासाचा चिवडा, खजूर-चिंचेची गोड चटणी आणि थोडं दही घाला.
4. तयार आहे आपली चटपटीत उपवासाची दही पापडी चाट!
कशी वाटली रेसिपी Comment मध्ये नक्की सांगा! व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि Urmila Smart Rasoi ला SUBSCRIBE करायला विसरू नका!
धन्यवाद!
#upvasrecipe #navratrispecial
Our Other Videos:
भगरची खुसखुशीत पुरी -
उपवासाची बटाटा भाजी -
खजूर चिंच चटणी -