Перейти к содержимому

रामदास कदमांनी जरांगेंवर टीका करताना भान ठेवलं पाहजे होतं, ओमराजे निंबाळकर भडकले..

Lokmat

0:00 / 0:00

रामदास कदमांनी जरांगेंवर टीका करताना भान ठेवलं पाहजे होतं, ओमराजे निंबाळकर भडकले..

35 616 просмотров · 11 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
35 616 просмотров · 11 ч назад
Omraje Nimbalkar Slams Ramdas Kadam Over Remarks On Manoj Jarange Patil शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात Ramdas Kadam यांनी मराठा आंदोलक Manoj Jarange Patil यांच्यावर केलेल्या तीव्र टीकेनंतर आता Shiv Sena पक्षातच मतभेद उघड झाले आहेत. या टीकेवर खासदार Omraje Nimbalkar यांनी कडक शब्दांत आक्षेप घेत रामदास कदमांना स्पष्ट शब्दांत भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे. #ManojJarangePatil #RamdasKadam #OmrajeNimbalkar #EknathShinde #ShivSena #MarathaReservation #MarathaAandolan #MaharashtraPolitics #Lokmat #DasaraMelava #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalNews #MarathaMorcha #BreakingNews आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat