Перейти к содержимому

अखेर नागीण ठरली... या वेळेत करणार घायाळ...!

Filmy uchapati

0:00 / 0:00

अखेर नागीण ठरली... या वेळेत करणार घायाळ...!

15 196 просмотров · 4 дн. назад
Filmy uchapati
8,33 тыс. подписчиков
15 196 просмотров · 4 дн. назад
झी मराठी वाहिनीची बहुत चर्चेत असलेली आगामी नवी मालिका इच्छाधारी नागिन आता या मालिकेला मुहूर्त लागला आहे आणि या मालिकेचा धमाकेदार प्रमोद येथील समोर आला आहे या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत तसेच ही मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही मालिका कोणत्या हिंदी लोकप्रिय मालकीचा रिमेक आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. निवेदन या चॅनलद्वारे सादर केल्या जाणाऱ्या मनोरंजन विश्वातील बातम्या, घडामोडी आणि विषय यांचा उद्देश फक्त प्रेक्षकांना माहिती आणि मनोरंजन देणे हा आहे. प्रस्तुत केलेली माहिती ही सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध माहिती, अधिकृत स्रोत आणि पत्रकारितेच्या तत्त्वांवर आधारित आहे. या कार्यक्रमातील आशयाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समूहाच्या भावना दुखावण्याचा नाही. उल्लेख केलेली पात्रे, प्रसंग किंवा घटना काल्पनिक असल्यास, त्यांचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही असे समजावे. कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा अथवा चुकीचा अर्थ लावण्याचा या निर्मितीचा हेतू नाही. प्रेक्षकांनी सर्व माहिती मनोरंजन आणि सामान्य माहितीसाठी म्हणूनच घ्यावी. धन्यवाद..! #viral #facts #tvserialreport #marathiserials #newserial #icchadharinagin #zeemarathi #filmyuchapati