भारतातील सर्वाधिक पावसाचं गाव? 🌧️ पाथरपुंज पाटण | भैरवगड ट्रेक | 4x4 Adventure #mountains #monsoon
ATM Vlogs
0:00 / 0:00
भारतातील सर्वाधिक पावसाचं गाव? 🌧️ पाथरपुंज पाटण | भैरवगड ट्रेक | 4x4 Adventure #mountains #monsoon
4 543 просмотра · 3 месяца назад
ATM Vlogs
2,45 тыс. подписчиков
4 543 просмотра · 3 месяца назад
🌧️ पाथरपुंज आणि भैरवगडचा अविस्मरणीय प्रवास!
अचानक ठरलेल्या या सफरीत आम्ही पाटणमधून निघालो आणि अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाथरपुंज गावात पोहोचलो. पाटणमध्ये ऊन असताना इथे मात्र दाट धुकं, मुसळधार पाऊस आणि हिरवागार निसर्ग आमची वाट पाहत होता.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
✅ 4x4 ऑफरोड सफर
✅ दाट जंगलातील रस्ता
✅ पाथरपुंज गावातील साधी जीवनशैली
✅ शेती आणि ग्रामीण संस्कृती
✅ नेटवर्क नसलेलं शांत वातावरण
✅ श्री भैरवनाथ देवालय
✅ ऐतिहासिक भैरवगड किल्ला व बुरुज
✅ मनाला स्पर्श करणाऱ्या बालपणीच्या आठवणी
गावातील शांतता, माणुसकी आणि साधेपणा पाहून आम्हालाही आमचं बालपण आठवलं. आधुनिक जगापासून दूर असलेलं हे गाव निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी स्वर्गच आहे.
📍 स्थान : पाथरपुंज, पाटण, सातारा, महाराष्ट्र
🎥 ATMvlogs03
👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
@JeevanKadamVlogs @AnkitBhatiaFilms यांच्यासाठी हा व्हिडिओ कारण याच्या व्हिडिओ मधून खूप काही शिक्षण्यासारखे आहे व व्हिडीओ पण खुप भारी असत्यात
#पाथरपुंज
#Bhairavgad
#Patharpunj
#BhairavgadTrek
#MonsoonTrek
#Satara
#Patan
#MaharashtraTourism
#4x4Adventure
#OffRoading
#VillageLife
#RainVillage
#MonsoonVlog
#TravelVlog
#ATMvlogs03
#Sahyadri
#BhairavnathTemple
#FortTrek
#NatureLover
#MarathiVlog