Перейти к содержимому

Gangapur Dattatreya Temple : भूत पळून जातात,गाणगापूरच्या दत्त मंदिराच रहस्य काय ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

Gangapur Dattatreya Temple : भूत पळून जातात,गाणगापूरच्या दत्त मंदिराच रहस्य काय ? | Vishaych Bhari

168 713 просмотров · 9 мес. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
168 713 просмотров · 9 мес. назад
#vishaychbhari #gangapur #horor #horarstory #gangapurdarshan #dattatreyatemple Gangapur Dattatreya Temple : भूत पळून जातात,गाणगापूरच्या दत्त मंदिराच रहस्य काय ? | Vishaych Bhari मंडळी आज जग खूप पुढ गेलंय. तंत्रज्ञानान अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या आहेत. पण या सगळ्या प्रगतीच्या पलीकड आजही काही रहस्यं अशी आहेत, जी विज्ञानालाही विचारात पाडतात. आजही एखादी व्यक्ती अचानक विचित्र वागू लागते, शांत माणूस हिंसक होतो, वेगळंच काहीतरी बोलू लागतो. तेव्हा लोक म्हणतात याच्या माग काहीतरी लागलय डॉक्टर, औषधं, सगळं करूनही जेव्हा उत्तर मिळत नसत तेव्हा “कुठलीतरी भूतबाधा तर नाही ना ? असा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात येतो. आणि मग लोकं एक सल्ला द्यायला लागतात की गाणगापूरला घेऊन जा. हो हे तेच गाणगापूर, जिथ भुतांना पळवून लावल जात अस म्हणतात. जिथ दत्तगुरूंच्या आरतीन वाईट आत्मे स्वतःहून माघार घेतात. आजही भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करून गाणगापूरला येतात. एवढच नाही तर अजून अनेक रहस्य या मंदिरात दडली आहेत. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूरच्या मंदिराच रहस्य काय आहे? खरंच इथे भूत पळून लावली जातात का? या मागची गोष्ट काय आहे? हे सगळं जाणून घेणार आहोत Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link :   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You, vishaych bhari, gangapur dattatreya temple, dattatreya temple gangapur, gangapur dattatreya temple live, gangapur dattatreya temple ghost, gangapur dattatreya temple route, sri dattatreya temple gangapur, gangapur dattatreya temple kaise jaye, how to reach gangapur dattatreya temple, ganagapur dattatreya temple, ganagapur dattatreya temple live, ganagapur dattatreya temple ghost, ganagapur dattatreya temple story, ganagapur dattatreya temple aarti, sri dattatreya temple ganagapur