Shravan Gappa With Vinita Patil | Shravan Gappa Season 2 | श्रावण गप्पा With विनिता पाटील |Kolhapur
Tarun Bharat Kolhapur
0:00 / 0:00
Shravan Gappa With Vinita Patil | Shravan Gappa Season 2 | श्रावण गप्पा With विनिता पाटील |Kolhapur
4 093 просмотра · 1 день назад
Tarun Bharat Kolhapur
32,7 тыс. подписчиков
4 093 просмотра · 1 день назад
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर
तरुण भारत डिजिटलच्या 'श्रावण गप्पा - सीझन २' या विशेष मालिकेतील दुसरा भाग!
आजच्या भागात आपल्यासोबत आहेत पन्हाळा-कोडोली परिसरातील उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक भान जपणारे खंबीर नेतृत्व — सौ. विनिता जयंत पाटील.
वास्तुरचनाकार (Architect) ते 'यशस्वी सोशल वेल्फेअर फौंडेशन'च्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंपूर्ण बनवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. संभाजीनगर-पुण्यातील बालपण, कॉलेजचे दिवस, कोल्हापुरात सून म्हणून झालेलं आगमन, पाटील घराण्याचा सामाजिक-राजकीय वारसा, मशरूम शेती व संडे मार्केटसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि एका आईची धावपळ... या सर्व विषयांवर त्यांनी मारलेल्या मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा! व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा..
Team Credits:
Guest: Sau. Vinita Jayant Patil (Founder, Yashasvi Social Welfare Foundation)
Anchor: Goutami Shikalgar
Cameramen: Sajid Pirjade & Suraj Patil
Editor: Sharad Bhosle
Channel: Tarun Bharat Digital
Don't forget to LIKE, SHARE & SUBSCRIBE for more insightful interviews!
#VinitaPatil #ShravanGappa #TarunBharatDigital #Panhala #Kodoli #Interview #WomenEmpowerment #YashasviFoundation #KolhapurNews #kolhapur