Перейти к содержимому

हिंदुत्व आणि अखंड सावरकर | Satyaki Savarkar | Swatantrya Veer Savarkar | Marathi Podcast

TWIG Marathi

0:00 / 0:00

हिंदुत्व आणि अखंड सावरकर | Satyaki Savarkar | Swatantrya Veer Savarkar | Marathi Podcast

43 963 просмотра · 2 г. назад
TWIG Marathi
45,1 тыс. подписчиков
43 963 просмотра · 2 г. назад
रणदीप हुडा यांच्या नुकत्याच आलेल्या "स्वातंत्र्यवीर सावरकर" या चित्रपटाच्या पार्श्वभुमीवर Twig Marathi ने वीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी अशोक सावरकर यांच्यासोबत गप्पा मारल्या. आणि त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल बऱ्याचश्या गोष्टी या पॉडकास्ट मार्फत जाणून घेतल्या. सात्यकी सरांशी चर्चा करताना अनेक गोष्टी नव्याने कळल्या. तुम्ही सुद्धा Twig Talks चा हा पॉडकास्ट अवश्य बघा. आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. आम्हाला इतर सोशल प्लॅटफॉर्मवर सुध्दा Follow करा. Facebook -   / twig.marathi   Instagram -   / twig.marathi   Twitter -   / twigmarathi   00:00 - Introduction 01:57 - सावरकरांचं हिंदुत्व 04:55 - हिंदू कोणाला म्हणायचं? 05:55 - पितृभू म्हणजे काय? 07:36 - पुण्यभू म्हणजे काय? 10:11 - हिंदुत्व काय आहे? 16:07 - सावरकर आणि गांधी 18:59 - माफी आणि माफीनामा 21:40 - क्रांतिकारकांना इतक्या दूर बंदिस्त का केलं? 24:34 - सावरकरांची सैन्यभरती मोहीम 28:32 - सावरकर हिटलरवादी होते का? 32:07 - टू नेशन थिअरी आणि सावरकर 36:01 - चुकीच्या परंपरांना विरोध करणारे सावरकर 40:28 - पूर्वास्पृश्य 46:12 - सावरकरांवर कोणाचा प्रभाव होता? 47:21 - पतित पावन मंदिर 50:38 - सावरकरांनी मोडलेल्या सात स्वदेशी बेड्या 55:00 - वीर सावरकरांची पुस्तके 58:00 - मराठी भाषेवरील सावरकरांचा अभ्यास 1:02:35 - राजकारणातील शब्द 1:03:28 - पुढच्या पिढीला इतिहास सांगितला पाहिजे 1:05:40 - आवडते लेखक 1:06:31 - मित्रमेळा, Secret Society, अभिनव भारत 1:10:51 - इतर भाषांमध्ये प्रकाशित सावरकरांचं साहित्य 1:13:58 - सावरकर आडनावाचा त्रास झाला का? 1:14:49 - तुम्ही राजकारणात उतराल का? Savarkar in Marathi | Indian Freedom Fighter | Veer Savarkar | Two Nation Theory | Savarkar Film | Randeep Hooda | Lokmanya Tilak | Subhashchandra Bose | Abhinav Bharat Society | Kaala Pani