Navarasa Navratri - upavasache appe
Sasubai Mhane
0:00 / 0:00
Navarasa Navratri - upavasache appe
42 817 просмотров · 9 ч назад
Sasubai Mhane
28,7 тыс. подписчиков
42 817 просмотров · 9 ч назад
उपवासाचे अप्पे :
वरई 1वाटी
साबुदाणा अर्धी वाटी
दोन्ही भाजून पीठ करून घ्यायचे
लाल भोपळा किसून 1वाटी
मिर्ची 5/6
जीर 1 चमचा
कोथिंबीर 1वाटी
दही 4चमचे
मीठ चवीनुसार
चटणी साठी :
ओले खोबरे अर्धी वाटी
मिर्ची 3/4
जीर पाव चमचा
मीठ
साखर अर्धा चमचा
दही 2चमचे
कोथिंबीर अर्धी वाटी