Перейти к содержимому

BSP आणि रिपब्लिकन पक्ष सत्तेपासून दूर का गेला? Dr. Sukhadeo Thorat यांनी उलगडला इतिहास #kanshiram

AWAAZ INDIA TV

0:00 / 0:00

BSP आणि रिपब्लिकन पक्ष सत्तेपासून दूर का गेला? Dr. Sukhadeo Thorat यांनी उलगडला इतिहास #kanshiram

15 857 просмотров · 1 дн. назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
15 857 просмотров · 1 дн. назад
कांशीराम साहेब सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन, नागपूर चे आयोजन कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (बानाई), नागपूर बहुजन नायक कांशीराम साहेब स्मृती व्याख्यानमाला विषय- वंचित वर्ग: विचारसरणी, राजकीय-सामाजिक संघटन, दिशा आणि स्वरुप पदमश्री डॉ. सुखदेव थोरात (अर्थतज्ञ, माजी अध्यक्ष यूजीसी) बाबासाहेब डॉ. आंबेडकरांनी 1936 ला इंडिपेंडंट लेबर पार्टी ही पहिली पॉलिटिकल पार्टी बनवली बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा, समता सैनिक दल अशा सामाजिक संघटना पण उभ्या केल्या इंडिपेंडंट लेबर पार्टी चे रूपांतर बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मध्ये केले कॉन्स्टिट्यूशनल असेम्बली मध्ये बाबासाहेब शेड्युल्ड कास्ट फेडरेशन चे प्रतिनिधी मधून गेले होते बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956 ला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' मध्ये कन्व्हर्ट करण्याची घोषणा केली 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पक्ष नागपूरला स्थापन झाला जितकं फॅक्शनालिज्म रिपब्लिकन पार्टी मध्ये झालं तितकं इतर पक्षामध्ये दिसून येत नाही आरपीआय ने 1957 ला पहिल्या इलेक्शन मध्ये लोकसभेच्या सहा सीट मिळविल्या लोकसभा-विधानसभेत कोणी जातो, त्याचं 'मेन फंक्शन' असते कायदा-धोरण बनविण्याचं बाबासाहेब आणि कांशीराम दोंघांनी सांगितले कि सत्ता काबीज करणे फार महत्वाचे आहे सोशल डेमोक्रसी चा विचार सर्वप्रथम जर्मनी मध्ये आला प्रमुख चार कॉम्युनिस्ट देश आहेत ज्यांनी सोशल डेमोक्रसी आत्मसात केली