खामदे गावात मकरंद बाणकोटकरचा धुमाकूळ! 🔥 | आई माऊली विसर्जन सोहळा | संपूर्ण गाव नाचला! 💃🥁
bhushan_banduke_official
0:00 / 0:00
खामदे गावात मकरंद बाणकोटकरचा धुमाकूळ! 🔥 | आई माऊली विसर्जन सोहळा | संपूर्ण गाव नाचला! 💃🥁
1 999 просмотров · 2 нед. назад
bhushan_banduke_official
2,33 тыс. подписчиков
1 999 просмотров · 2 нед. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏
खामदे गावची आई माऊली विसर्जन सोहळा | सुप्रसिद्ध गायक मकरंद बाणकोटकर व ढोलकीपट्टू पारितोष हातचांगे यांचा जलवा! 🚩 आमच्या खामदे गावातील आई माऊलीच्या विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने श्री भोगेश्वर मंदिराच्या पटांगणात एक अतिशय भव्य आणि उत्साही कार्यक्रम पार पडला.
या सोहळ्यासाठी राजपुरी गावचे सुप्रसिद्ध गायक मकरंद बाणकोटकर यांनी आपल्या गायनाने संपूर्ण वातावरणात एक वेगळाच जोश निर्माण केला. मकरंदच्या गाण्यांवर गावातील लहानांपासून ते अगदी वयस्कर आजी आणि महिलांनीही ठेका धरत तुफान डान्स केला! 💃✨
या कार्यक्रमाला ढोलकीपट्टू श्री पारितोष हातचांगे यांनी आपल्या अप्रतिम ढोलकी वादनाने अत्यंत दमदार साथ दिली, तसेच कोरस टीमने गाण्यांमध्ये अप्रतिम रंगत आणली.
हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या Bhushan Banduke Official चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! ❤️
🎙️ Singer: मकरंद बाणकोटकर (राजपुरी)
🥁 Dholki Player: श्री पारितोष हातचांगे
📍 Location: श्री भोगेश्वर मंदिर पटांगण, खामदे गाव
📹 Video By: Bhushan Banduke Official
#KhamdeGav #AaiMauliVisarjan #MakarandBankotkar #ParitoshHatchange #ShreeBhogeshwarMandir #KonkanCulture #KonkaniVlog #BhushanBandukeOfficial #KonkanBhaktiGeet #DholkiJugalbandi