Shani Vakri 2026 | शनिची वक्री चाल | शनीची कृपा मिळवण्यासाठी प्रभावी उपाय | Marathi
YADNYYA PRASAD
0:00 / 0:00
Shani Vakri 2026 | शनिची वक्री चाल | शनीची कृपा मिळवण्यासाठी प्रभावी उपाय | Marathi
1 945 просмотров · 2 мес. назад
YADNYYA PRASAD
7,92 тыс. подписчиков
1 945 просмотров · 2 мес. назад
जय शनिदेव! 🙏
या व्हिडिओमध्ये शनिची वक्री चाल 2026 (Shani Vakri 2026) याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. शनीच्या वक्री अवस्थेचा विविध राशींवर होणारा प्रभाव, शुभ-अशुभ परिणाम आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी सोपे व प्रभावी उपाय जाणून घ्या.
या व्हिडिओमध्ये: • शनिची वक्री चाल म्हणजे काय? • Shani Vakri 2026 ची तारीख व महत्त्व • कोणत्या राशींवर होईल शुभ परिणाम? • कोणत्या राशींनी घ्यावी विशेष काळजी? • शनीची कृपा मिळवण्यासाठी सोपे उपाय • शनिदेवांची पूजा, मंत्र आणि दान
हा व्हिडिओ धार्मिक व ज्योतिष विषयक सर्वसाधारण माहितीसाठी तयार करण्यात आला आहे.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
॥ ॐ शं शनैश्चराय नमः ॥
#ShaniVakri2026 #ShaniVakri #ShaniDev #ShaniGochar #ShaniRemedies #SaturnRetrograde #Marathi #Shani #शनिचीवक्रीचाल #शनिदेव #शनी #शनीउपाय #ज्योतिष #मराठी #Saturn #RashiBhavishya #MarathiBhakti