राहुल रसाळ | आजची शेती, उद्योग आणि ग्रामीण युवक | Rahul Rasal @Krushi_varta
लोकनेते बाळासाहेब पवार वाचनालय | SMBP Library
0:00 / 0:00
राहुल रसाळ | आजची शेती, उद्योग आणि ग्रामीण युवक | Rahul Rasal @Krushi_varta
42 532 просмотра · 8 мес. назад
लोकनेते बाळासाहेब पवार वाचनालय | SMBP Library
19,3 тыс. подписчиков
42 532 просмотра · 8 мес. назад
दुसरे पुष्प | लोकनेते बाळासाहेब पवार व्याख्यानमाला (वर्ष ४ थे)
🎓 विद्यार्थी व युवकांसाठी सुवर्णसंधी! 🎓
लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, कन्नड आणि बाळासाहेब पवार फाउंडेशन आयोजित
विद्यार्थी व ग्रामीण युवकांना विविध क्षेत्रांतील करिअर संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने
📚 लोकनेते बाळासाहेब पवार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 कार्यक्रमाचा तपशील :
🔹 दि. १६ जानेवारी २०२६
👨🌾 श्री. राहुल रसाळ
📌 विषय : ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शेती क्षेत्रातील करिअर संधी
दिनांक १६ जानेवारी २०२६ शुक्रवार रोजी या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प हे अहिल्यानगर जिल्यातील निर्यातक्षम शेती उत्पादन घेणारे Hi Tech प्रगतिशील तरुण शेतकरी राहुल रसाळ हे गुंफणार आहेत. ' आजची शेती, उद्योग आणि ग्रामीण युवक ' या विषयावर ते कन्नड तालुक्यातील तरुण शेतकरी आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ मिलिंद जोशी हे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राहुल रसाळ हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज येथील शेतकरी राहुल रसाळ आजच्या तरुणांसाठी फायदेशीर शेतीचे आदर्श प्रस्तुत करत आहेत. पंधराव्या वर्षापासून १२ एकर शेतीवर काम करत त्यांनी शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारले. त्यांचे ९० टक्के उत्पादन निर्यातक्षम आहे. आर्थिक गणितं, तंत्रज्ञान आणि बाजाराचा विचार करून शेती करणारे राहुल रसाळ एक प्रगत आणि अभ्यासू शेतकरी म्हणून ओळखले जातात.
कन्नड तालुक्यातील विद्यार्थी , युवक, तरुण शेतकरी यांना राहुल रसाळ यांना ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
📍 स्थळ : शिवाजी महाविद्यालय, कन्नड
📖 आयोजक : लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय
#rahulrasal #smbp #farming
About us:
Late. Shri. Balasaheb Ramrao Pawar had a Vision to start a library cum Study centre at Kannad a small Taluka from Aurangabad district his home town, where there were very limited resources for education. Later shaping his dreams into reality Mr. Mansingh Pawar (S/o Shri. Balasaheb Pawar) started the library cum study centre in 1998.
Interaction sessions with experts from realtime industry are organised with great enthusiasm at the premises. The Library has a multifunctional hall with seating capacity of 250+ , study centre, video conferencing class room, Digital Library, a centre for competitive exam preparation, Community centre for allied activities.
Follow us:
Facebook Profile: https://www.facebook.com/profile.php?...
Facebook Page: https://www.facebook.com/profile.php?...
Instagram Page: / smbplibrarykannad
Website: https://balasahebpawarlibrary.org/
Address:
Plot No - 41, Snehnagar
Near Savitribai Phule School
Kannad, Aurangabad - 431103
Maharashtra
Contact: +91 7588854531
Email: info@balasahebpawarlibrary.org