Zananana Baaje | Raag Jhinjhoti | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Snehal Jogalekar
Asha Khadilkar
0:00 / 0:00
Zananana Baaje | Raag Jhinjhoti | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Snehal Jogalekar
7 962 просмотра · 6 месяцев назад
Asha Khadilkar
972 подписчика
7 962 просмотра · 6 месяцев назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या पुढील काही भागात काही प्रसंगानुसार बांधलेल्या बंदीशी सादर होतील. आज म्हणजे ५ एप्रिल २०२६ रोजी “झिंझोटी “ रागात एकतालात निबद्ध" ही बंदिश पेश करताहेत स्नेहल जोगळेकर.
राग : झिंझोटी
ताल : तीनताल
झननन बाजे पायल तोरी । पिया के मिलन को चली है गोरी ।।
प्रणय चंद्रिका नभ में बिलसे प्रीत राग छेडत बनवारी ।।
दिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: स्नेहल जोगळेकर.
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो