मुंबईचं भविष्य धोक्यात? समुद्राची पातळी वाढतेय; कोणते भाग जाणार पाण्याखाली?
The Uday Nirgudkar Show
0:00 / 0:00
मुंबईचं भविष्य धोक्यात? समुद्राची पातळी वाढतेय; कोणते भाग जाणार पाण्याखाली?
14 447 просмотров · 1 день назад
The Uday Nirgudkar Show
27,2 тыс. подписчиков
14 447 просмотров · 1 день назад
मुंबई खरंच पाण्याखाली जाण्याच्या दिशेने चालली आहे का? वाढती समुद्रपातळी, अतिवृष्टी, किनारी पूर, Storm Surge, Coastal Development आणि Climate Change यामुळे मुंबईसमोरील धोका पुन्हा चर्चेत आला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात मुंबईसारख्या दक्षिण आशियातील किनारी शहरांना वाढत्या समुद्रपातळीमुळे पूर आणि विस्थापनाचा धोका वाढत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर BMC ने मुंबईच्या सुमारे 149 किमी किनारपट्टीसाठी नव्याने Climate Risk Assessment सुरू केले आहे. या अभ्यासातून कोणते भाग अधिक संवेदनशील आहेत, बदलते Land Use आणि Coastal Development यांचा शहरावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास केला जाणार आहे.
मुंबईचा प्रश्न केवळ पावसात रस्ते तुंबण्यापुरता आहे का? की भविष्यात शहरासमोर त्याहून मोठं संकट उभं राहणार आहे? मुंबईचं नियोजन, मँग्रोव्हज, मिठागरे, Coastal Road, वाढतं बांधकाम आणि Climate Resilience या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
या गंभीर विषयाचं विश्लेषण पाहा The Uday Nirgudkar Show मध्ये.
#Mumbai #MumbaiFloods #ClimateChange #SeaLevelRise #UdayNirgudkarShow
YouTube Tags: