Перейти к содержимому

श्रीमलंगगड||Malang gad||पाच वर्षाच्या चिमुकलीने सर केला थरारक किल्ला||थरारक अनुभव||sharvika mhatre

Sharvika mhatre vlog

0:00 / 0:00

श्रीमलंगगड||Malang gad||पाच वर्षाच्या चिमुकलीने सर केला थरारक किल्ला||थरारक अनुभव||sharvika mhatre

1 603 просмотра · 3 года назад
Sharvika mhatre vlog
4,03 тыс. подписчиков
1 603 просмотра · 3 года назад
#malang_gad #मलंगगड #sharvika #mhatre #ठाणे #fort ही मोहीम महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील प्रसिद्ध POINT BREAK ADVENTURE ❤️ ह्या संस्थेमार्फत राबवली गेली होती... Point break adventure ही संस्था महाराष्ट्रातील अनेक कठीण किल्ले आणि सुळक्यावर अश्या प्रकारच्या मोहिमा राबवित असते ज्यामध्ये प्रत्येक सहभागी गिर्यारोहकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जाते.... तुम्हाला सुद्धा ह्या टिमसोबत एखाद्या थरारक मोहिमेत सहभागी व्हायचे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा... जॉकी सर आणि चेतन सर 93566407474 7276285895 श्री मलंगगड महाराष्ट्रातील थरारक किल्ल्यांच्या यादीतील एक किल्ला...श्री मलंग गड पवित्र हिंदू धर्माचे एक तीर्थ क्षेत्र म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे...श्री मच्छिंद्र नाथांची समाधी स्थळ म्हणून श्री मलंग गड परिसरात असंख्य भाविकांची नेहमी वर्दळ असते.... श्री मलंगगड चढाईसाठी तीन टप्पे पार करावे लागतात पीरमाची सोनमाची बालेकिल्ला श्री मलंग गडाच्या चढाईसाठी गिर्यारोहण साहित्य,मार्गदर्शक आणि गिर्यारोहणाचा अनुभव असणे आवश्यक आहे.... ‪@psychoprashil‬ ‪@VinayakParabvlogs‬ ‪@SahyadriRockAdventures‬ ‪@rikamtekda‬ Music credit: music "Cinematic Background Epic" is powerful epic track. I used cinematic beat, strings, orchestra. This track is nice for drone, travel, vlog, corporate, inspirational videos. Documentary background music for your projects!    • Видео   music 2 "Cinematic Background Epic" is powerful epic track. I used cinematic beat, strings, orchestra. This track is nice for drone, travel, vlog, corporate, inspirational videos. Documentary background music for your projects!    • Видео   _______________________________________________ ‪@sahyadrichevatade‬