यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे कष्ट, कला आणि प्रामाणिकपणा! | रस्त्यावर दिवाळी साहित्य
PARAB KITCHEN
0:00 / 0:00
यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे कष्ट, कला आणि प्रामाणिकपणा! | रस्त्यावर दिवाळी साहित्य
2 007 просмотров · 15 ч назад
PARAB KITCHEN
251 тыс. подписчиков
2 007 просмотров · 15 ч назад
Marathi Recipe Latest Video | • यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे कष...
विरार पूर्वेकडील मनवेल पाडा (Manvel Pada, Virar East)दिवाळी म्हणजे फक्त स्वतःचे घर सजवणे नव्हे, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे!
रस्त्याच्या कडेला स्वतःच्या हाताने आकाशकंदील, मातीचे दिवे, तोरण आणि सजावटीच्या वस्तू बनवून अत्यंत रास्त दरात विकणाऱ्या या कष्टकऱ्यांकडून खरेदी करा. यांच्या मेहनतीला दाद द्या आणि यांच्या घरातही आनंद पोहोचवा.
यंदा दिवाळी साजरी झालीच पाहिजे — सर्वांसाठी! ✨🪔
#VocalForLocal #SupportSmallBusiness #DiwaliShopping #MarathiVlog
-------------------------------
Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा.
कसे मागवायचे?
9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.