गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे! 🙏 म्हसळा मार्केटमध्ये तुफान गर्दी आणि ट्रॅफिक 🚗🔥 | म्हसळा Vlog #म्हसळा
मी कोकणी नामदेव.😍
0:00 / 0:00
गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे! 🙏 म्हसळा मार्केटमध्ये तुफान गर्दी आणि ट्रॅफिक 🚗🔥 | म्हसळा Vlog #म्हसळा
50 просмотров · 1 день назад
मी कोकणी नामदेव.😍
970 подписчиков
50 просмотров · 1 день назад
गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे! 🙏 म्हसळा मार्केटमध्ये तुफान गर्दी आणि ट्रॅफिक 🚗🔥 | म्हसळा Vlog #म्हसळा
_______________________________________
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाकडे आले आहेत 🙏❤️
त्यामुळे आज म्हसळा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून गाड्यांची प्रचंड ट्रॅफिक पाहायला मिळाली 🚗🚌🔥
आजच्या vlog मध्ये पाहूया म्हसळा मार्केटमधील गणपतीपूर्वीची लगबग, चाकरमान्यांची गर्दी आणि मार्केटमधील गजबजलेलं वातावरण! 🎥✨
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️🚩
_______________________________________
#म्हसळा #म्हसळामार्केट #गणपती #गणपतीबाप्पामोरया #चाकरमानी #मुंबईकर #गावाकडे #गणपतीउत्सव #म्हसळाVlog #मराठीVlog #मीकोकणीनामदेव #MarathiVlog #Ganpati #GanpatiBappaMorya #ChakarMani #MumbaiToVillage #VillageVlog #MarketVlog #Traffic #Crowd #Konkan #KonkanVlog #MaharashtraVlog #MarathiYouTuber #ViralVlog #TrendingVlog #MiKokaniNamdev