Перейти к содержимому

Ram Krishna Hari - Jay Shivray | FBD Song | Digpal Lanjekar | Avdhoot Gandhi | Chandrakant Mane

Facebook Dindi | A Virtual Dindi Official

0:00 / 0:00

Ram Krishna Hari - Jay Shivray | FBD Song | Digpal Lanjekar | Avdhoot Gandhi | Chandrakant Mane

20 031 просмотр · 3 месяца назад
Facebook Dindi | A Virtual Dindi Official
33,6 тыс. подписчиков
20 031 просмотр · 3 месяца назад
राम कृष्ण हरी! महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची दैदिप्यमान परंपरा जपणारी पावन भूमी आहे. या मातीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या युगपुरुषांचा जन्म झाला ही प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. शतकानुशतके अखंड सुरू असलेली आषाढी वारी ही केवळ एक यात्रा नसून, श्रद्धा, समता, सेवा आणि अध्यात्म यांचा अखंड महामहोत्सव आहे. संतांनी आपल्या अभंगांतून आणि विचारांतून समाजाला मानवता, प्रेमबोधाचा आणि जगकल्याणाचा संदेश दिला. त्यांची ही शिकवण आजही तितकीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. याच अखंड भक्ती-शक्तीच्या परंपरेला फेसबुक दिंडी यंदाही कृतज्ञतापूर्वक वंदन करत आहे. संतांच्या पवित्र विचारांना, वारकऱ्यांच्या अखंड श्रद्धेला आणि छत्रपतींच्या अद्वितीय शौर्याला विनम्र अभिवादन म्हणून भक्ती-शक्ती चे हे पुष्प महाराष्ट्राच्या या पवित्र परंपरेच्या प्रत्येक कणकणाला सादर समर्पित करत आहे. टीम फेसबुक दिंडी संकल्पना व निर्मिती स्वप्निल राम मोरे गीतकार व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर संगीत अवधूत गांधी गायक अवधूत गांधी, शाहीर चंद्रकांत माने संगीत संयोजन अवधूत गांधी ध्वनी मिश्रण ईशान देवस्थळी समुहगायन (कौरस) अजित यशवंत, चिन्मय पुरुषोत्तम, हृषिकेश केळकर, आसावरी गोडबोले, मानसी दीक्षित, भाग्यश्री अभ्यंकर संगीत संयोजक मयूर राऊत ताल संयोजक नितीन शिंदे तालवादक नितीन शिंदे, विक्रम भट मुख्य छायाचित्रकार कुणाल श्रीगोंदेकर सहाय्यक सागर दिघे, अमोल नेरे प्रकाश योजना आयडियल सिने इविपमेंट प्रकाश योजना सहाय्यक रविंद्र पवार, दादासाहेब साळुंखे, महादेव शिंदे, अब्दुल मुल्ला कॅमेरा इक्विपमेंट प्राईम्स आणि झूम्स अर्टेडेंट्स आकाश भुतकर, प्रमोद सोनवणे, तैमूर अली, रेहान खान प्रॉडक्शन हैड अभिषेक खेडकर प्रॉडक्शन इन्चार्ज श्रीधर बागलकोट अवधूत गांधी व सह कलाकार पांडुरंग पवार, राजेंद्र महाराज बघे, अभय नलगे, प्रसाद भांडवलकर, विजय सोनवणे, हेमंत क्षीरसागर शाहीर चंद्रकांत माने व सह कलाकार स्वप्नील घाटोळे, संकेत श्रीखंडे, प्रतीक साळुंखे, अबोली घाटोळे, दुर्गा शिंदे, संतोष शिंदे, ऋतुजा माने छायाचित्रण संकेत जाधव, प्रथमेश काळे, कुणाल जाधव, अक्षय माने, अक्षय कांबळे, आशुतोष कांबळे, अभिलाश देशमुख, तन्मय जगताप, प्रतिक लोखंडे, मयुर साखरे, साहिल राजापकर, अनिकेत नखाते, प्रथमेश रांगोळे, शिवम सावंत ड्रोन छायाचित्रण मंदार जाधव, सचिन पोफळे, प्रथमेश अवसरे, अजित जगताप, परेश कोचरेकर, स्वप्नील बर्गे संकलन आणि डी आय विकास मोरे (Vm Artworks), सागर शिंदे सुलेखन प्रा. प्रकाश पाटील सर अनिमेशन सूरज दिघे, विकास मोरे पोस्टर डिझाइन ओंकार महामुनी विशेष आभार श्री विठ्ठल रूमिणी मंदिरे समिती श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची. विशेष आभार अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती, दुर्गराज रायगड मार्गदर्शक मा. संभाजीराजे छत्रपती विशेष आभार सुनेत्राताई अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) विशेष आभार श्री गहिनीनाथ महाराज औसेकर (सहअध्यक्ष, श्री विठ्ठल रुकमिणी मंदिरे समिती) श्री राजेन्द्र शेळके (कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रूमिणी मंदिरे समिती, पंढरपूर) विशेष सहाय्य चॅरिटेबल ट्रस्ट श्री. अमोल काशिनाथ गावडे (संस्थापक-अध्यक्ष - श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, वाडे बोल्हाई, पुणे.) सौरभ बाळासाहेब चिंतामणी, बाळासाहेब काशिनाथ चिंतामणी विशेष आभार : शिवम कदम टीम फेसबुक दिंडी स्वप्नील मोरे संतोष पाटील ओंकार महामुनी सूरज दिघे अमोल निंबाळकर अमोल गावडे निखिल पवार विकास मोरे सुमित चव्हाण पूजा मोरे #FacebookDindi #FacebookDindiSong #RamKrishnaHariJayShivray #राम_कृष्ण_हरी_जय_शिवराय #SantTukaramMaharaj #PalkhiSohala2026 #Vaari2026 🎧 Listen to this song on Gaana : https://gaana.com/song/ram-krishna-ha... JioSaavn - https://www.jiosaavn.com/album/ram-kr... Amazon Music - https://music.amazon.in/albums/B0H7SP... Spotify - http://open.spotify.com/album/0hjw8wO... itunes - https://geo.itunes.apple.com/at/album... Shazam : https://www.shazam.com/song/678805053...