नळेगाव | Drone View 4k| | ता. चाकूर, जि. लातूर | maharashta #46
Atish Visuals
0:00 / 0:00
नळेगाव | Drone View 4k| | ता. चाकूर, जि. लातूर | maharashta #46
417 просмотров · 3 нед. назад
Atish Visuals
507 подписчиков
417 просмотров · 3 нед. назад
नळेगाव, ता. चाकूर, जि. लातूर या गावाचा सुंदर परिसर आज आपण ड्रोनच्या नजरेतून पाहणार आहोत. 🚁❤️
नळेगावमध्ये दर आठवड्याला मंगळवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो. या बाजारासाठी आसपासच्या अनेक गावांमधून शेतकरी आणि व्यापारी नळेगावमध्ये येतात.
बाजारपेठ आणि परिसरातील महत्त्वामुळे नळेगावला तालुक्याच्या ठिकाणासारखे महत्त्व आहे.
व्हिडिओ आवडला तर ❤️ Like, Share आणि Subscribe नक्की करा.
#नळेगाव #Nalegaon #चाकूर #Latur #LaturDistrict #DroneView #DroneShots #VillageView #Maharashtra