घरच्या घरी फक्त दोन वस्तू पासून बनवा ही सुंदर असं #मोदक
Shraddha Lifestyle
0:00 / 0:00
घरच्या घरी फक्त दोन वस्तू पासून बनवा ही सुंदर असं #मोदक
105 просмотров · 5 дней назад
Shraddha Lifestyle
29 подписчиков
105 просмотров · 5 дней назад
फक्त २ साहित्यापासून चॉकलेट बिस्किटचे स्वादिष्ट मोदक 😍🍫
ना मैदा ❌ ना साखर ❌ ना गॅस ❌
अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये हे सुंदर मोदक तयार करता येतात. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा घरच्यांसाठी ही झटपट रेसिपी नक्की करून पाहा. 🙏❤️
या मोदकांची खासियत म्हणजे चॉकलेट बिस्किट वापरून ते तयार केले आहेत. दिसायला सुंदर आणि चवीला मस्त! 😋
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
#मोदक #चॉकलेटमोदक #बिस्किटमोदक #गणपतीरेसिपी #गणपतीबाप्पामोरया #EasyRecipe #ModakRecipe #ChocolateModak #NoGasRecipe #NoMaida #NoSugar