Перейти к содержимому

महाराष्ट्रात पहिल्यांदाच😱अष्टविनायक दर्शन AC शिवनेरी बसने | 2 दिवसांत 8 गणपती 🚩|PUNE TO ASHTAVINAYAK

sSs Journey

0:00 / 0:00

महाराष्ट्रात पहिल्यांदाच😱अष्टविनायक दर्शन AC शिवनेरी बसने | 2 दिवसांत 8 गणपती 🚩|PUNE TO ASHTAVINAYAK

12 708 просмотров · 11 ч назад
sSs Journey
57,4 тыс. подписчиков
12 708 просмотров · 11 ч назад
#MSRTC #bustravel #sSsJourney #msrtcbus #lalpari #journey #pune #ashtavinayakdarshan 🚍🙏 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अनोखा प्रवास! अष्टविनायक दर्शन आणि तेही महाराष्ट्राच्या AC शिवनेरी बसमधून! नमस्कार मंडळी! स्वागत आहे तुमच्या आपल्या sSs Journey या YouTube चॅनेलवर! या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत दोन दिवसांची खास अष्टविनायक दर्शन यात्रा. विशेष म्हणजे स्वारगेट आगारातून आयोजित करण्यात आलेल्या AC शिवनेरी बसमधून हा संपूर्ण प्रवास आपण केला आहे. या दोन दिवसांच्या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील आठही अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. 🙏 आपल्या अष्टविनायक यात्रेतील आठ गणपती: 1. श्री मयूरेश्वर – मोरगाव 2. श्री सिद्धिविनायक – सिद्धटेक 3. श्री बल्लाळेश्वर – पाली 4. श्री वरदविनायक – महड 5. श्री चिंतामणी – थेऊर 6. श्री गिरिजात्मज – लेण्याद्री 7. श्री विघ्नेश्वर – ओझर 8. श्री महागणपती – रांजणगाव 🚍 या यात्रेमध्ये काय पाहायला मिळणार? ✅ AC शिवनेरी बसचा आरामदायी प्रवास ✅ नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था ✅ हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था ✅ प्रवाशांसाठी पाण्याची बॉटल, कॅप, ID कार्ड आणि उपरणे ✅ आठही अष्टविनायकांचे दर्शन ✅ दोन दिवसांचा संपूर्ण प्रवास अनुभव या संपूर्ण यात्रेमध्ये बसचा अनुभव, मंदिरांचे दर्शन, जेवणाची चव आणि मुक्कामाची व्यवस्था तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! ❤️ व्हिडिओ आवडल्यास LIKE करा. 🔔 sSs Journey चॅनेल SUBSCRIBE करा. 💬 तुम्हाला शिवनेरी बसमधून अष्टविनायक यात्रा करायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏 #Ashtavinayak #AshtavinayakYatra #Shivneri #ShivneriBus #MSRTC #MaharashtraST #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #MaharashtraTourism #MaharashtraTravel #PuneTravel #Swargate #TravelVlog #MarathiVlog #sSsJourney