शिरीष कुमार नंदुरबार || शहीद शिरीष कुमार यांचे घर व स्मारक ShirishKumar Nandurbar @DigambarAndhale
Digambar Andhale
0:00 / 0:00
शिरीष कुमार नंदुरबार || शहीद शिरीष कुमार यांचे घर व स्मारक ShirishKumar Nandurbar @DigambarAndhale
4 088 просмотров · 1 дн. назад
Digambar Andhale
11,2 тыс. подписчиков
4 088 просмотров · 1 дн. назад
शिरीष कुमार नंदुरबार || शहीद शिरीष कुमार यांचे घर व स्मारक || Shirish Kumar Nandurbar
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक चळवळी निर्माण केल्या. यातीलच एक महत्त्वाची चळवळ म्हणजे 1942 ची चलेजाव चळवळ. महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित होऊन नंदुरबार मधील बालक्रांतीकारक शिरीष कुमार यांनी नंदुरबारच्या मंगळ बाजारामध्ये इंग्रजा विरुद्ध आंदोलन उभा केले. आणि इथे झालेल्या आंदोलनामध्ये शिरीष कुमार आणि त्यांचे बाल साथीदार हुतात्मे झाले.
भारत मातेच्या मुक्तीसाठी अवघ्या सोळा वर्ष वयाच्या आतच शिरीष कुमार आणि त्यांचे साथीदार इंग्रज अधिकाऱ्यांच्या जूलमाला न जुमानता अमर हुतात्मे झाले.
डिसेंबर 2026 हे शहीद शिरीष कुमार यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून नंदुरबार मधील बाल शहीद शिरीष कुमार यांचे त्यावेळचे राहते घर आणि माणिक चौकातील त्यांचे उभारलेले हुतात्मा स्मारक या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.
#shirishkumar
#mehata
#swatantratasangram
#1942
#bharatchhodoandolan
#mahatmagandhi
#nandurbar
#शहीद
#स्मारक
#नंदुरबार
My Video Links
👇
• इंग्रजांकडून विकत घेतलेले घर ।। वार्सा ता....
• आदिवासी संस्कृती बोरचक | TRIBALS CULTURE B...
• दक्षिण काशी प्रकाशा | प्राचीन तीर्थक्षेत्र...
• रायगड किल्ला | RAIGAD FORT | महादरवाजा | र...
वंदे मातरम..!
----------------🙏🏻-----------------