रिंकू-गुड्डू वेगळे का राहत नाहीत?😱 | सासू-सासऱ्यांसोबत राहण्यावर रिंकूने सांगितलं खरं कारण! 💔🥺
PriyankaPrakash
0:00 / 0:00
रिंकू-गुड्डू वेगळे का राहत नाहीत?😱 | सासू-सासऱ्यांसोबत राहण्यावर रिंकूने सांगितलं खरं कारण! 💔🥺
123 249 просмотров · 3 недели назад
PriyankaPrakash
201 тыс. подписчиков
123 249 просмотров · 3 недели назад
आजच्या vlog मध्ये रिंकू आणि गुड्डूसोबत झालेल्या खास गप्पांमध्ये त्यांच्या Joint Family मध्ये राहण्याच्या निर्णयाबद्दल मनमोकळा संवाद झाला. ❤️
रिंकू-गुड्डू वेगळे का राहत नाहीत? सासू-सासऱ्यांसोबत राहण्याबद्दल रिंकूचं नेमकं काय मत आहे? 🏠❤️ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिने अगदी मनापासून दिली आहेत!
कुटुंब, नाती आणि एकत्र राहण्यामागचं त्यांचं विचारविश्व जाणून घेण्यासाठी vlog शेवटपर्यंत नक्की बघा! 😍
तुम्हाला Joint Family की Nuclear Family कोणतं जास्त आवडतं? कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️
#JointFamily #FamilyVlog #RinkuGuddu #MarathiVlog #MarathiYouTuber #Family #Vlog #MarathiContent
Click here to follow us on Instagram and keep yourself entertain every day
/ prakashmahajan
/ priyarautmahajan
/ snowymahajan
/ dipak_mahajan10