कोपेश्वर मंदिर खिद्रापूर (कोल्हापूर)| अनोखे शिवमंदिर | Khidrapur temple🕉️🛐 | #khidrapur #kolhapur
Wildflower Diaries♡𐙚
0:00 / 0:00
कोपेश्वर मंदिर खिद्रापूर (कोल्हापूर)| अनोखे शिवमंदिर | Khidrapur temple🕉️🛐 | #khidrapur #kolhapur
1 967 просмотров · 3 г. назад
Wildflower Diaries♡𐙚
2,25 тыс. подписчиков
1 967 просмотров · 3 г. назад
कोपेश्वर मंदिर खिद्रापूर (कोल्हापूर)| अनोखे शिवमंदिर | Khidrapur temple🕉️🛐 | #khidrapur #kolhapur #kopeshwartemple #कोल्हापूर #kolhapurexplore #girlyoutuber #travelvlog
Distance From Sangli _ 40 to 45 km
Distance From Kolhapur _ 60 to 65 km
कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्यशैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
पौराणिक कथा -
कोप्पम या गावचा देव तो कोप्पेश्वर, असे म्हणता येईल. पण येथे 'कोप्पेश्वर' या नावामागे रंजक पौराणिक कथा आहे. शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही. एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोप्पेश्वर व दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. शिव व विष्णू दोघेही येथे शाळुंका रुपातच आहेत, हे महत्त्वाचे. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान. दुसरे एक वैशिष्ट्य असे की, येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही. सतीसंगे तो तिच्या माहेरी गेला होता. तो परतलाच नाही. हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे. तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे. खिद्रापूर येथील कोप्पेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे आणि यडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी पश्चिमेस तोंड करून बसला आहे.
Song: Konqeson - Pina Colada
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: https://bit.ly/3MMDiKE
Thanks for visiting 🙏🤩