कोल्हापूरातील तांदळवाडी गावात गेलो ❤️ | माझ्या सासुरवाडीला भेट | बाळासाठी शॉपिंग & गावची मस्त सफर |
Akshay DK 360 vlogs
0:00 / 0:00
कोल्हापूरातील तांदळवाडी गावात गेलो ❤️ | माझ्या सासुरवाडीला भेट | बाळासाठी शॉपिंग & गावची मस्त सफर |
282 просмотра · 3 недели назад
Akshay DK 360 vlogs
247 подписчиков
282 просмотра · 3 недели назад
आजच्या Vlog मध्ये आम्ही कोल्हापूरातील तांदळवाडी गावात, माझ्या सासुरवाडीला गेलो. ❤️
या प्रवासात कुटुंबासोबत छान वेळ घालवला, बाळासाठी शॉपिंग केली आणि गावातील वातावरणाचा आनंद घेतला. 🥰
सोबतच कोल्हापूरची मस्त सफर आणि स्वादिष्ट जेवणही पाहायला मिळणार आहे. 😋
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Subscribe ❤️ नक्की करा!
#Kolhapur #Tandalwadi #MarathiVlog #VillageVlog #FamilyVlog