Перейти к содержимому

गौरी-गणपती दर्शन ते खानिवडेचा पारंपारिक विसर्जन सोहळा | VLOG NO. 10

UG vloGs

0:00 / 0:00

गौरी-गणपती दर्शन ते खानिवडेचा पारंपारिक विसर्जन सोहळा | VLOG NO. 10

493 просмотра · 2 нед. назад
UG vloGs
188 подписчиков
493 просмотра · 2 нед. назад
🙏 गौरी-गणपती दर्शन ते खानिवडेचा पारंपारिक विसर्जन सोहळा गौरी-गणपतीच्या पवित्र दर्शनापासून ते आपल्या खानिवडे गावातील पारंपारिक गणपती विसर्जन सोहळ्यापर्यंतचा हा सुंदर प्रवास… ❤️ गावची परंपरा, भक्तीमय वातावरण, बाप्पाच्या जयघोषातला उत्साह आणि शेवटचा भावुक निरोप — हे सगळं या Vlog मध्ये अनुभवायला मिळेल. 🥹🙏 दीड दिवसांचा सहवास… आणि आयुष्यभराच्या आठवणी! ❤️ हा Vlog आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ↗️ आणि SUBSCRIBE 🔔 नक्की करा. 📍 खानिवडे | पालघर, महाराष्ट्र 🎥 UG VLOGS | VLOG NO. 10 #GauriGanpati #GanpatiVisarjan #Khaniwade #Khanivade #Ganpati2026 #GauriGanpati2026 #ParamparikVisarjan #MarathiVlog #UGVLOGS #GanpatiVisarjan2026 #VillageVlog #Maharashtra