गुणा बाबा खोल दे तू मेरे भी नसीब को /New Guna Baba 2026 Song/ Guna Baba Khol De Tu Mere Bhi Nasib Ko
Gunvant Baba Melody
0:00 / 0:00
गुणा बाबा खोल दे तू मेरे भी नसीब को /New Guna Baba 2026 Song/ Guna Baba Khol De Tu Mere Bhi Nasib Ko
3 351 просмотр · 5 мес. назад
Gunvant Baba Melody
55 подписчиков
3 351 просмотр · 5 мес. назад
(Title): गुणा बाबा खोल दे तू मेरे भी नसीब को | Guna Baba Bhakti Song |निर्माता - अजय सदांशिव
वर्णन (Description):
।। अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुणा बाबा प्रसन्न ।।
नमस्कार रसिक श्रोतेहो,
Gunvant Baba Melody' प्रस्तुत एक नवीन भक्तीमय गीत "गुणा बाबा खोल दे तू मेरे भी नसीब को" तुमच्या सेवेत रुजू करत आहोत. संकटात सापडलेला भक्त जेव्हा गुणा बाबांना आर्त साद घालतो, तेव्हा बाबा त्याच्या हाकेला कसे धावून येतात, याचे भावपूर्ण वर्णन या गाण्यात करण्यात आले आहे.
जर तुम्हाला हे गाणे आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
गाण्याचे तपशील:
गाण्याचे बोल: गुणा बाबा खोल दे तू मेरे भी नसीब को
प्रस्तुतकर्ता/निर्माता: अजय सदांशिव
संगीत आणि संकल्पना: (Artificial Intelligence) द्वारे निर्मित
बॅनर डिझाइन: अजय सदांशिव