Перейти к содержимому

कविता, गजल आणि गप्पा... | Vaibhav Joshi, Dattaprasad Ranade, Ashish Mujumdar | Think Lounge

Think Bank

0:00 / 0:00

कविता, गजल आणि गप्पा... | Vaibhav Joshi, Dattaprasad Ranade, Ashish Mujumdar | Think Lounge

11 464 просмотра · 4 недели назад
Think Bank
657 тыс. подписчиков
11 464 просмотра · 4 недели назад
सोबतीचा करार या कार्यक्रमाचा २०० प्रयोगांपर्यंतचा प्रवास कसा झाला? मराठी गजलला समर्पित कार्यक्रम करावा ही कल्पना कशी सुचली? उर्दू आणि मराठी गजलेत फरक काय? गजल आणि कविता लिहिणे वेगवेगळे आहे का? मराठी माणसाला गजल का आवडते? चितळे बंधू मिठाई जलसा प्रस्तुत, थिंक लाऊंज - दत्तप्रसाद रानडे, आशिष मुजुमदार, वैभव जोशी यांची मुलाखत... 00:00 - Promo 01:20 - Intro 05:45 - सोबतीचा करार कसा सुरू झाला? 10:20 - गझल संगीत कसे तयार झाले? 14:50 - मराठी गझलचा प्रवास कसा आहे? 19:30 - गझलची खरी ओळख काय आहे? 24:10 - मराठीत पहिली कव्वाली कोणती? 28:45 - उर्दू आणि मराठीत काय फरक? 33:15 - गझल लिहिण्याचे आव्हान काय असते? 37:50 - गझल रसिकांना का भावते? 42:30 - गझल गायकीचे वैशिष्ट्य काय आहे? 47:15 - गझल जीवनाचे तत्त्वज्ञान कसे सांगते? 51:50 - तुमचे आवडते शेर कोणते आहेत? 56:30 - स्वरचित कार्यक्रमाचे दडपण येते का? 1:01:00 - 'शेवटी शेवटी' गझल कशी सुचली? 1:05:30 - रसिक साहित्याची साथ कशी मिळाली? 1:09:45 - या महफिलीचा शेवट कसा होणार?