Metro Miss झाली... Marin Drive राहिला... Jacket विसरले... तरीही हा शेवट Perfect होता! 🚆✨
The Pragati Gavali
0:00 / 0:00
Metro Miss झाली... Marin Drive राहिला... Jacket विसरले... तरीही हा शेवट Perfect होता! 🚆✨
67 просмотров · 11 дней назад
The Pragati Gavali
208 подписчиков
67 просмотров · 11 дней назад
Metro Miss झाली... Marin Drive राहिला... Jacket विसरले... पण तरीही हा केरळ ट्रिपचा शेवट आयुष्यात कायम लक्षात राहील! ❤️🌊
या vlog मध्ये शेवटच्या दिवशी Kochi मध्ये Metro ने फिरायचा प्लॅन होता, पण Metro Miss झाली. Marin Drive राहिला आणि परतीच्या प्रवासात माझं Jacket गाडीतच विसरलं. 😅
पण या सगळ्या गोंधळातही मिळालेल्या आठवणी, हसणं आणि मित्रांसोबत घालवलेले क्षण या ट्रिपला Perfect Ending देऊन गेले. ✨
या व्हिडिओमध्ये:
Kochi Last Day Vlog
Metro Miss Story 🚆
Marin Drive Plan
Jacket Forgotten Moment
Fun Travel Memories
Kerala Trip Ending
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Subscribe ❤️ नक्की करा.
#KeralaVlog #Kochi #TravelVlog #MetroMiss #MarinDrive #KeralaTrip #IndianTravel #VlogMarathi #TravelMemories