Перейти к содержимому

दुष्काळी तालुक्यातील पीककर्ज, शासनाचा मोठा निर्णय | Crop Loan restructuring

Prabhudeva GR & sheti yojana

0:00 / 0:00

दुष्काळी तालुक्यातील पीककर्ज, शासनाचा मोठा निर्णय | Crop Loan restructuring

68 497 просмотров · 9 часов назад
Prabhudeva GR & sheti yojana
765 тыс. подписчиков
68 497 просмотров · 9 часов назад
दुष्काळी तालुक्यातील पीककर्ज, शासनाचा मोठा निर्णय | Crop Loan restructuring https://www.prabhudevalg.com/2026/01/... https://www.prabhudevalg.com/2023/08/... https://www.prabhudevalg.com/2026/10/... सन २०२६ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या २६५ तालुक्यांमध्ये पिक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबतचे सहकार विभागाचे परिपत्रक सन 2026 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या 265 तालुक्यांमध्ये पिक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत. https://gr.maharashtra.gov.in/Site/Up... शासनाने २६५ तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन (अल्पमुदतीचे कर्ज मध्यम मुदतीत रूपांतरित करणे) आणि शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ३० सप्टेंबर २०२६ रोजी घेतला आहे. बँकांना या पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही ३० एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल. #PikKarjPunargathan2026 #DushkalJahir2026 #CropLoanRestructuring #MaharashtraFarmers #ShetkariUpdate #PrabhudevaGR #GrNShetiYojna #AgricultureGR नमस्कार शेतकरी मित्रांनो! "Prabhudeva GR and Sheti Yojana" या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची (Government Schemes) आणि नवीन शासन निर्णयांची (GR) माहिती अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतील: ✅ नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR) ✅ शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies) ✅ सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records) ✅ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स ✅ सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना ✅ जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा! Also 🌍Follow me WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9g... Website - https://grnshetiyojna.in/ Website - https://www.prabhudevalg.com/ Instagram - https://www.instagram.com/prabhakarsh... 👬Facebook -   / community   ▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna ▶️ Youtube -    / prabhudevalg   , ▶️ Youtube -    / @aplemahitikendra   👬Facebook Page   / community   @Facebook Group -   / 2416394001930535   @Prabhu Deva #Prabhudeva , #gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr, #Prabhudeva_gr_&_sheti_yojana , support me for updates about mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana, NDKSP, Gharkul, solar or other govt gr updates TIME STAMPS 00:00 TO 01:00 01:01 TO 02:01 02:02 TO 03:00