Перейти к содержимому

Anand Jethe | मतपेट्यांवरील लिफाफ्यांवर प्रिसायडिंग ऑफिसरची स्वाक्षरीच नाही? उमेदवार काय म्हणाले?

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Anand Jethe | मतपेट्यांवरील लिफाफ्यांवर प्रिसायडिंग ऑफिसरची स्वाक्षरीच नाही? उमेदवार काय म्हणाले?

662 просмотра · 1 дн. назад
LetsUpp Marathi
706 тыс. подписчиков
662 просмотра · 1 дн. назад
Anand Jethe Exclusive | मतपेट्यांवरील लिफाफ्यांवर प्रिसायडिंग ऑफिसरची स्वाक्षरीच नाही? उमेदवार काय म्हणाले? महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरुवात झाली. मात्र, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्रा. आनंद जेठे यांनी आठ मतपेट्या फुटल्याचा आरोप केला आहे. यावेळी लेट्सअप मराठीनं त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी त्यांनी काय आरोप केले आहेत? पाहा... - #AnandJethe #PuneGraduateElection #PuneElectionNews #MLCElection2026 #PuneNews #MaharashtraNews #MarathiNews #VoteCounting #ElectionControversy #PuneTeachersConstituency #GraduateConstituency #BreakingNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/