Перейти к содержимому

#हे परमेश्वरा तुज़ माझा रक्षक आहे 📖 भजनसंहिता 121 मराठी गीत /Marathi Christian song 🎶

THE WAY TO ZION

0:00 / 0:00

#हे परमेश्वरा तुज़ माझा रक्षक आहे 📖 भजनसंहिता 121 मराठी गीत /Marathi Christian song 🎶

59 426 просмотров · 7 месяцев назад
THE WAY TO ZION
2,4 тыс. подписчиков
59 426 просмотров · 7 месяцев назад
#New Marathi Christian songs #New Hindi Christian worship songs #vbs Gujarati song #Hindi Christian sandesh #hindi #gujrati #vbs #yesu #new #येसु हे परमेश्वरा…हे परमेश्वरा.. तुज़ माझा रक्षक आहे हे परमेश्वरा…हे परमेश्वरा.. तुज़ माझा सहायक आहे (1).आकाश–पृथ्वी निर्माण करणारा तु सर्वशक्तिमान प्रभू आहे तुझे नाव मजबूत किल्ला आहे तु माझा आश्रय व बल आहे… (2).तु कधी झोपत नाही तु कधी थाकत नाही माझे पाऊल घसरू देत नाही माझ्या जीवांचे रक्षण करते… (3).दिवसा सूर्य ,रात्री चंद्राची मला बाधा होणार नाही सर्व अनिष्ठा पासुन माझे रक्षण करते … Lyrics by-sis.Damyanti The song, music, and voice in this video are AI-generated . Video visuals are used under a Pixel license and ai generated image.