Перейти к содержимому

Kathaa Kalakaranchi – Episode 1 | 50 Years of Artistic Legacy | Marathi Documentary

Kathaa Clickers

0:00 / 0:00

Kathaa Kalakaranchi – Episode 1 | 50 Years of Artistic Legacy | Marathi Documentary

671 просмотр · 6 дней назад
Kathaa Clickers
37 подписчиков
671 просмотр · 6 дней назад
कलेचा ५० वर्षांचा प्रवास… परंपरेचा वारसा… आणि कलाकारांची अखंड साधना. कथा कलाकरांची – भाग १ हा माहितीपट एका कलेमागची मेहनत, समर्पण आणि पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली कलापरंपरा आपल्या समोर मांडतो. या प्रवासातील कलाकार, त्यांची कला आणि या कलेशी जोडलेल्या आठवणी जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहितीपट नक्की पहा. 🎬 कथा क्लिकर्स निर्मित माहितीपट जर हा माहितीपट आवडला असेल तर ❤️ Like | Comment | Share | Subscribe तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. श्री आशीर्वाद कला केंद्र ५० वर्षांची अखंड कलासाधना | टिटवाळा कथा क्लिकर्स निर्मित माहितीपट दिग्दर्शन लोकेश सोनार सिनेमॅटोग्राफी विपुल सोनार आणि ऋषिकेश तळपे सहाय्यक ओमकार घुले संकलन विपुल सोनार आणि लोकेश सोनार सहभाग कै. रवींद्र (भाई) गोडांबे (संस्थापक) मनोज गोडांबे (ज्येष्ठ मूर्तिकार) प्रशांत गोडांबे (जे. जे. स्कूल ऑफ आर्ट माजी विद्यार्थी) गणेश गोडांबे विशेष आभार श्री आशीर्वाद कला केंद्र, सर्व कारागीर व कुटुंबीय . . . . . #KathaaKalakaranchi #KathaaClickers #marathidocumentary #indianart #artisticlegacy #maharashtraculture #traditionalart #culturalheritage #documentaryfilm #marathifilms