Перейти к содержимому

दिवाळीची विशेष आरती | Diwalichi Aarti By Vishal Jogdeo | Shree Chakradhar Swami Arti | Diwali Aarti

Vishal Jogdeo

0:00 / 0:00

दिवाळीची विशेष आरती | Diwalichi Aarti By Vishal Jogdeo | Shree Chakradhar Swami Arti | Diwali Aarti

5 832 просмотра · 15 ч назад
Vishal Jogdeo
216 тыс. подписчиков
5 832 просмотра · 15 ч назад
#दिवाळीची_विशेष_आरती #Shree_Chakradhar_Swami_Diwali_Arti #diwalichi_arti #vishal_jogdeo_song सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची दिवाळी सणाची ही विशेष आरती आम्ही सर्व भक्तांसाठी सादर करीत आहोत ॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰ भजन- दिवाळीची आरती गीत, संगीत, गायक- विशाल जोगदेव लेबल- विशाल जोगदेव प्रोडक्शन ॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰ ओवाळूया चला आरती देवा श्री चक्रधराला आंनदाची करु दिवाळी नेवासा या स्थानाला …. ll धृ ll अखिन शुद्ध प्रतिपदेला, देव झाले या स्थानावरी येऊन वसले ओट्यावरती, नेवासा या भुमीवरी …ll १ ll तेजस्वी ती दिव्य मूर्ती, रुप अति ते सुंदर नेवासाच्या स्थानी नांदतो, परबम्ह श्री चक्रधर …ll २ ll ज्ञानदानाची ज्योत लावली, चक्रधरांनी त्यावेळी नेवासाला केली देवान, आनंदांची दिपवाळी …ll ३ ll पदस्पर्श या पावन दिनाला, करु दडवंत देवाला विडा अवसर अर्पण करूया, नेवासाच्या स्थानाला …ll ४ ll ॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰ श्री चक्रधर भक्तीधारा { महानुभाव पंथ भजनसंध्या } भजन सम्राट श्री विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज,उत्कृष्ट वाद्यवृंद आणि श्रीकृष्ण सुदामा तथा अनेक नयनरम्य सजीव झाक्या सोबत. Contact for bhajansandhya program- 7038086864 --*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* *विशाल जोगदेव यांनी गायलेल्या सुमधुर हिंदी मराठी भजनाच्या आस्वाद घेण्यासाठी खालील "दोन्ही यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा. व निरंतर नवनविन गीतांचा आनंद घ्या. 👉 विशाल जोगदेव    / vishaljogdeo   👉 महानुभाव पंथ भजनसंध्या    / mahanubhavpanthbhajansandhya   👉 Vishal Jogdeo Song    / @vishaljogdeosong   👉 Follow us on इंस्टाग्राम-- https://instagram.com/vishaljogdeo?ut... 👉 Follow us on फेसबुक-- https://www.facebook.com/profile.php?... 👉 Follow us on--twitter https://twitter.com/JogdeoVishal?s=08 👉 अधिक माहितीसाठी खालील वेब साईड संपर्क करा. तसेच प्रत्येक गाण्यांचे शब्द (लिरिक्स) देखील आपण खालील वेबसाईटवर बघू शकता. vishaljogdeo.com --*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* *विशाल जोगदेव यांनी गायलेले हे सर्वच गाणे आता कॉलर ट्यून साठी तसेच फेसबुक व इंस्टाग्राम रील वर उपलब्ध आहेत. त्यामुळे आत्ताच आपल्या आवडत्या गाण्यावर जा व आपल्या मोबाईलची कॉलर ट्यून सेट करा. ॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰-॰ या चॅनल चे सर्व अधिकार विशाल जोगदेव यांच्याकडे सुरक्षित आहेत. व याचा कुठेही दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.. Please Like, Comment & Share