चष्मा | व. पु. काळे यांची भन्नाट मराठी कथा | प्रसाद जोशी | Story Teller Prasad | #कथा08
Story Teller Prasad
0:00 / 0:00
चष्मा | व. पु. काळे यांची भन्नाट मराठी कथा | प्रसाद जोशी | Story Teller Prasad | #कथा08
20 532 просмотра · 4 дн. назад
Story Teller Prasad
299 подписчиков
20 532 просмотра · 4 дн. назад
चष्मा | व. पु. काळे यांची मराठी कथा | प्रसाद जोशी | Story Teller Prasad
एका ऑफिसमध्ये घडणारी एक वेगळीच गोष्ट… 👓
एक महिला, ऑफिसमधील वातावरण आणि टेबलावर ठेवलेला एक चष्मा… या छोट्याशा गोष्टीभोवती उलगडत जाणारी ही कथा तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल.
मराठी साहित्यविश्वातील लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांच्या लेखणीतून साकारलेली कथा ऐका, प्रसाद जोशी यांच्या खास आवाजात. 🎙️
Credits
🎙️ सादरकर्ते: प्रसाद जोशी
✍️ लेखक: व. पु. काळे
🙏 Special Thanks: व. पु कन्या स्वाती चांदोरकर
🎬 Video Editing: Sharad Jawale
📺 YouTube Channel: Story Teller Prasad
कथा आवडल्यास व्हिडिओला Like 👍 करा, मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच सुंदर मराठी कथा ऐकण्यासाठी Story Teller Prasad चॅनेल Subscribe 🔔 करा.
तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमचा अभिप्राय Comment मध्ये नक्की कळवा.
#चष्मा #वपुकाळे #MarathiStory #MarathiKatha #VPKale #PrasadJoshi #StoryTellerPrasad #SharadJawale #मराठीकथा #मराठीसाहित्य #MarathiAudioStory #MarathiStorytelling