Перейти к содержимому

हत्तीरोग लक्षणं, कारणं, उपाय : Lymphatic filariasis (Elephantiasis) म्हणजे काय? हत्तीरोग होतो कसा?

BBC News Marathi

0:00 / 0:00

हत्तीरोग लक्षणं, कारणं, उपाय : Lymphatic filariasis (Elephantiasis) म्हणजे काय? हत्तीरोग होतो कसा?

64 625 просмотров · 4 г. назад
BBC News Marathi
3,53 млн подписчиков
64 625 просмотров · 4 г. назад
#BBCMarathi #Lymphatic #filariasis #Elephantiasis दरवर्षी पावसाळा अनेक रोग घेऊन येतो. त्यातलाच एक म्हणजे हत्तीरोग. हा रोगसुद्धा डास चावल्यानेच होतो, ज्यामुळे रुग्णाच्या पायला खूप जास्त सूज येते, ज्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि पाय विदृप झालेला दिसून येतो. पण या रोगाविषयी आपल्याला या पलीकडे फारसं काही माहिती नसतं. तेच जाणून घेऊ या या व्हीडिओमध्ये. ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi