सर्जा राजाला पूजूया चला | बैलपोळा स्पेशल मराठी गीत | Bail Pola Special Song | बैलपोळा सण 2026 🐂🌾
Kailas Atak official
0:00 / 0:00
सर्जा राजाला पूजूया चला | बैलपोळा स्पेशल मराठी गीत | Bail Pola Special Song | बैलपोळा सण 2026 🐂🌾
2 253 просмотра · 4 нед. назад
Kailas Atak official
147 подписчиков
2 253 просмотра · 4 нед. назад
🐂🌾 सर्जा राजाला पूजूया चला! 🌾🐂
शेतकऱ्याचा खरा सोबती असलेल्या आपल्या लाडक्या बैलांचा सन्मान करण्याचा पवित्र सण म्हणजे बैलपोळा! ❤️
या बैलपोळा सणानिमित्त खास मराठी गीत “सर्जा राजाला पूजूया चला” आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत.
गावाकडची माती, शेतकऱ्याचं कष्टाचं जीवन आणि बैलांप्रती असलेलं प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्यातून अनुभवायला मिळेल. 🌾🐂
🎧 गाणं आवडलं तर: 👍 Like करा
💬 Comment करून तुमच्या गावाचं नाव सांगा
🔔 Channel Subscribe करा
📲 मित्र-नातेवाईकांसोबत Share करा
बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🐂🌾❤️
#बैलपोळा #सर्जाराजा #मराठीगीत #BailPola #BailPola2026 #शेतकरी #मराठीगाणे