Перейти к содержимому

समईनृत्य | तुफान गर्दी | मोर आणि गरुड नाच | आचरा विघ्नहर्ता गणरायाची विसर्जन मिरवणुक #bappa #mumbai

Swargiya Konkan Vlogs

0:00 / 0:00

समईनृत्य | तुफान गर्दी | मोर आणि गरुड नाच | आचरा विघ्नहर्ता गणरायाची विसर्जन मिरवणुक #bappa #mumbai

13 279 просмотров · 3 г. назад
Swargiya Konkan Vlogs
41,2 тыс. подписчиков
13 279 просмотров · 3 г. назад
नमस्कार, मित्रांनो मी पराग कुबल तुमचे स्वागत करतो आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आचऱ्याचा विघ्नहर्ता गणपती गजाननाची विसर्जन मिरवणूक पाहायला मिळेल या मिरवणुकीच विशेष म्हणजे गरुड नाच त्याचप्रमाणे या मिळून की खास आकर्षण समय नृत्य बघायला मिळेल आणि सर्वांनी केलेली धमाल आणि तुफान गर्दी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल..... आमचा पत्ता श्री. पराग नामदेव कुबल स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल मु/पो. आचरा-पिरावाडी, ता.-मालवण, जि.-सिंधुदुर्ग. पिन कोड-४१६६१४ तुमचा बिझनेस आमच्या सोबत प्रमोट करा.. swargiyakonkanvlogs@gmail.com #स्वर्गीयकोकण #स्वर्गीय_कोकण #swargiyakonkanvlogs #swargiya_konkan_vlogs #marathivlogs #marathivlogger #kokanvlogs #marathiyoutuber #मराठीव्हिडियो #कोकणव्हिडिओ कोकणातील मासेमारी Fishing In Konkan 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇    • कोकणातली मासेमारी Fishing In Konkan   फेसबुक   / swargiykonkan   इंस्टाग्राम https://instagram.com/swargiya_konkan... टेलिग्राम https://t.me/swargiyaKonkanVlogs Follow me on Instagram https://instagram.com/swargiya_konkan...   / swargiykonkan   कांदळवन बोट सफारी संपर्क नंबर रॉड फिशिंग १. ट्रॉलिंग २. कास्टींग आणि खोल समुद्रातील मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव स्वर्गीय कोकण 📱8806677639 कृपया लाईक बटन दाबा आणि हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा ... स्वर्गीय कोकण चे सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा धन्यवाद... Thanks for watching...