मुरघास बॅग | मुरघासाचे फायदे | मुरघास बनवण्याची प्रक्रिया |murghas bag | Silage 5 Ton
Krushi vicharmanch | कृषी विचारमंच
0:00 / 0:00
मुरघास बॅग | मुरघासाचे फायदे | मुरघास बनवण्याची प्रक्रिया |murghas bag | Silage 5 Ton
15 823 просмотра · 2 г. назад
Krushi vicharmanch | कृषी विचारमंच
3,08 тыс. подписчиков
15 823 просмотра · 2 г. назад
मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - मका, ज्वारी, बाजरी, नेपीयर गवत वापर करावा.
एकदल पिकांच्या चाऱ्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे चांगल्या प्रतीचा मुरघास तयार होतो. त्यासाठी मका हे चांगले पीक आहे. ज्वारी मध्ये साखरेचे प्रमाण चांगले असते त्यामुळे दुधामध्ये फॅट आणि SNF चांगला मिळतो
#youtube #youtubeshorts #viralvideo #instagram #facebookstatus #facebookstatus #shetkari #solapur #maharashtra #murghas #kadaba#maharashriyn #Mughals #dudhutpadak #agriculture