Перейти к содержимому

आज ज्यांना तुझी किंमत दिसत नाही त्यांच्यामागे धावणे थांबव | Swami Samarth | Swami

Swami Kanya Pournima

0:00 / 0:00

आज ज्यांना तुझी किंमत दिसत नाही त्यांच्यामागे धावणे थांबव | Swami Samarth | Swami

5 074 просмотра · 4 дн. назад
Swami Kanya Pournima
32,5 тыс. подписчиков
5 074 просмотра · 4 дн. назад
आज ज्यांना तुझी किंमत दिसत नाही त्यांच्यामागे धावणे थांबव | Swami Samarth | Swami 🙏 स्वामींचा संदेश तुला हेच शिकवतो की, जिथे तुझ्या भावनांचा आदर नाही, तिथे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नकोस. स्वतःवर प्रेम कर, स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे आणि स्वतःला इतकं सक्षम बनव की तुला कोणाच्या मान्यतेची गरज भासणार नाही. हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी नात्यांमध्ये दुर्लक्षित झाली आहे, प्रेम करूनही दुखावली गेली आहे किंवा ज्यांना आपल्या माणसांकडून अपेक्षित आदर मिळत नाही. 💛 हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐक. कदाचित आज स्वामी तुला जे सांगत आहेत, तेच ऐकण्याची तुला गरज आहे. जर हा संदेश मनाला स्पर्श करून गेला तर व्हिडिओ Like 👍 Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा. 👉 अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी Swami Kanya Pournima चॅनलला Subscribe करा. #swami #swamisamarth #viralvideo #shreeswamisamarth #akkalkotswamisamarthmaharajkijay #swamisandesh #bhakti #swamikanyapournima #marathimotivation #divinemassage #devotional #positivethinking #स्वामीसमर्थ  #स्वामीकन्यापौर्णिमा  स्वतः मध्ये बदल घडवायचा आहे सगळे संपले आहे असे वाटत आहे तुझ्या चेहऱ्यावरची चमक लोकांची झोप उडाली यशावर जळणारे लोक मत्सर करणारे लोक मोटिवेशन हेटर्स साठी मोटिवेशन शांत राहण्याची ताकद स्वतःवर विश्वास मोटिवेशन आत्मविश्वास मराठी मन मजबूत कसे करावे जीवन बदलणारे विचार कर्म आणि यश सकारात्मक विचार मराठी मनःशांती संदेश