Перейти к содержимому

कोजागीरी स्पेशल मसाला दूध

Swad Gharcha

0:00 / 0:00

कोजागीरी स्पेशल मसाला दूध

14 просмотров · 6 дн. назад
Swad Gharcha
266 подписчиков
14 просмотров · 6 дн. назад
कोजागीरी स्पेशल मसाला दूध 📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : कोजागीरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा )स्पेशल केसर मसाला दूध Special Keshar Masala Milk ✨ ३. प्रस्तावना मसाला दूध हा विषय सर्वांच्याच आवडीचा आहे नाना पासून मोठ्यापर्यंत मसाला दूध हे सर्वांना आवडते. कारण दुधामध्ये आपण जी काही काजू बदाम पिस्ते याचा वापर करतो त्यामुळे ते दूध अत्यंत रुचकर लागते.हे मसाला दुध आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते….सकाळी एक ग्लास दुध घ्यायचे … मसाला दूध हे आपण कोजागिरी पौर्णिमेला नाही तर केव्हाही बनवू शकतो.हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात, 📝 ४. साहित्य (Ingredients) ३ लीटर, १आणिअर्धा वाटी साखर, पाच वेलदोडे पूड, १२ काजू १२ बदाम, मुंबई दुध मसाला, केसर #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe #MasalaMilk